बुधवार, 29 जुलाई 2015

Tuzya तुझ्या स्वप्नांच्या कळ्या -चारुशील माने (चारागर)

https://youtu.be/2ffieznWe0A
खालील गाण्याची लिंक


तुझ्या स्वप्नांच्या कळ्या
मनी माझ्या उमलू दे ना
जीवाला माझ्यासाठी
रे थोडं तरी तरसू दे ना

कधी तरी मी तुझ्या कानी
काही तरी गुपित सांगिन
कळले नाही जर तुला काही
माझी वाटच संपून जाईल
जीवनात जे कधी ना कुणा
मागितलं तुला मागिन
           तुझ्या स्वप्नांच्या कळ्या
           मनी माझ्या उमलू दे ना...
           तुझ्या नयनांच्या धारा
           नयनी माझ्या बरसू दे ना...
                        - चारुशील माने (चारागर)
https://youtu.be/2ffieznWe0A गाण्याची यूट्यूब लिंक

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें