शुक्रवार, 14 अक्तूबर 2022

तू नाही तर

तुला न बोलणं म्हणजे सगळं संपल्या सारखं 

सारं काही सारं जग बंद झाल्या सारखं

सारं काही आवडीचं नकोसं नकोसं झाल्या सारखं

तू नाही तर जग नसल्यासारखं

जगणं ही उसनं जगल्या सारखं


तू असल्यावर ईळ क्षणा सारखं

नसल्यावर क्षण ईळासारखं


आता राहतो भूक तहान असून पण

तहान भागल्या सारखं