बुधवार, 26 सितंबर 2018

निफ २०१८ नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये मराठी गजल अल्बम सौंदर्याच्या खाणीचे प्रकाशन विदेशी कलाकाराच्या उपस्थितीत

दहा वर्षापासून दरवर्षी आयोजित केलेल्या चार दिवसीय नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल रावसाहेब थोरात सभागृह नाशिक येथे अँड.श्री.चारुशील माने यांच्या “सौंदर्याच्या खाणी” या मराठी गझल अल्बम चे प्रकाशन फिल्म फेस्टिव्हल चे संस्थापक संचालक मुकेश कनेरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रिया कणेरी, फ्रेंच कलाकार मरियन बोर्गो व चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसळकर-फाळके हे हजर होते.
यापूर्वी त्यांचे पाच ऑडीओ अल्बम यारा, पैसा, पटकुटी, रिश्ता, सोनोग्राफीची मशाल प्रकाशित झाले असून सोनोग्राफीची मशाल या अल्बमला प्रसार भारती ऑफ इंडिया व आल इंडिया रेडीओ यांनी आकाशवाणी प्रसारणाची मान्यता देखील दिली आहे व याच महोत्सवात त्यांचा “दि ब्रोथेल्स अँड ट्रान्सपोर्टर्स” ची निवड झाल्याची बातमी आली होती त्यानंतर महोत्सवात प्रदर्शित करण्यासाठी देखील निवड झाली होती व महोत्सवात सदर लघुपट प्रदर्शित झाला.
“सौंदर्याच्या खाणी” या मराठी गझल अल्बम मध्ये एकूण आठ गझल असून त्यांनी सदर गझल स्वतः लिहून स्वरबद्ध करून गायिल्या देखील आहेत. ललिता वाव्हळ यांनी देखील काळजा घर पडून यातनानी रात सजली या गझलचे गायन केले आहे. या अल्बम मधील सर्व गझल ह्या क्ल्यूआर्ट मुसिक अँड मुव्हीज प्रा.लि. येथे ध्वनीमुद्रित झालेल्या आहेत. गझल रसिकांमध्ये या अल्बम बाबत कमालीची उत्सुकता आहे.

सोमवार, 10 सितंबर 2018

#3rd_International_Short_Film_Festival


Hello Friends,
Happiness on its peak.....
My short film
*#The_Brothels_&_Transporters*
is selected in the *#3rd_International_Short_Film_Festival* for Official Screening....
This short film festival has made a world record in the guiness book of world records for screening 1111 short films from around the world...
It is a great feeling....
Can't express my joy and happiness in words...
Thanks you all friends for making our project successfull....
Thanks *#Producer/_Director-Charusheel_Mane_And *#Team_T.B&T* for everything...
-
-Thank you for your support!!

नमस्कार मित्रांनो,

75
*#पुणे_आंतरराष्ट्रीय_लघुपट_महोत्सव_2018_च्या_ऑफिशियल_स्क्रीनिंग_साठी_नामांकन
🎬🎬🎬

🙏यापूर्वी *#10व्या_नाशिक_इंटरनॅशनल_फिल्म_फेस्टिवल_मध्ये_बेस्ट_शॉर्ट_फिल्म__म्हणून_नामांकन_प्राप्त* _🔥 *#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स*  हा लघुपट 

*#104_देश_सहभागी_झालेल्या_नावाजलेल्या_फेस्टिवल_डायरेक्टर_अमोल_भगत_शिवस्वराज्य_प्रतिष्ठाण_यांच्या_जागतिक_विक्रम* करणाऱ्या *#पुणे_आंतरराष्ट्रीय_लघुपट_महोत्सव_2018* 
मध्ये ऑफिशियल स्क्रीनिंग साठी *#नामांकन झाल्या बद्दल -

*#दिग्दर्शक_चारुशील_माने_व_त्यांची_टीम* यांना 
*#क्ल्युआर्ट_म्युझिक_अँड_मूव्हीज_प्रा._लि.* कडून *#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स* चे सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐