Specific Relief Act स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट अंतर्गत एखादे इन्स्ट्रुमेंट (खरेदीखत, गहाणखत व इतर) असे जर धोक्याने, बळजबरीने, खोटेपणा, फसवणूक व इतर अश्या कारणामुळे तयार केले गेले आहेत त्यामध्ये पार्टीची मुक्त संमती (फ्री कॉनसेंट) नव्हती तर या आधारावर ते इन्स्ट्रुमेंट/डिड deed रद्द करण्याचा अधिकार मा. न्यायालयास असतो.
जर 25 वर्षे खरेदीखत जुने असल्याचा तर खरेदीखत नोंदणी झाल्यापासून तीन वर्षांच्या आत विक्री करार रद्द केला जाऊ शकतो.परंतु, या कालावधीनंतर, खोटेपणा किंवा फसवणूक यासारखे रद्द करण्याचे वैध कारण असल्याशिवाय ते रद्द केले जाऊ शकत नाही.
तरी 25 वर्षे एवढा कालावधी मध्ये तुम्ही का नाही रद्द करण्यास दावा दाखल केला याचे स्पष्ट कारण मा. न्यायालयास देणे गरजेचे आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें