शुक्रवार, 16 अगस्त 2024

एखाद्या जमीन मालकाने, थेट त्याच्याच कुळाला जमिनीची विक्री केली तर ते विधीग्राह्य ठरेल काय?

 एखाद्या जमीन मालकाने, थेट त्याच्याच कुळाला जमिनीची विक्री केली तर ते विधीग्राह्य ठरेल काय?


उत्तरः नाही, कुळवहिवाट अधिनियम हा कुळांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी, त्यांची पिळवणूक होऊ नये आणि त्यांना कोणी फसवू नये या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. जमीनमालकाला, कुळ कसत असलेली जमीन, त्यालाच विकत देण्याची इच्छा असल्यास कलम ६४ अन्वये त्याची पध्दत विहित केलेली आहे. कुळवहिवाट अधिनियमाखालील कोणत्याही जमिनीची खरेदी किंवा विक्री शेत जमीन न्यायाधिकरणाच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही.

64. (1) Where a landlord intends to sell any land, he shall apply to the

Tribunal for determining the reasonable price thereof. The Tribunal shall thereupon

determine the reasonable price of the land in accordance with the provisions of

section 63A. The Tribunal shall also direct that the price shall be payable either

in lump sum or in annual instalments not exceeding six carrying simple interest

at 4 1/2 per cent. per annum :

Provided that, in the case of sale of the land in favour of a permanent tenant

when he is in possession thereof, the price shall be at six times the annual rent.

(2) After the Tribunal has determined the reasonable price, the landlord shall

simultaneously in the prescribed manner make an offer––

(a) in the case of agricultural land,––

(i) to the tenant in actual possession thereof, notwithstanding the fact that

such land is a fragment; and

(ii) to all persons and bodies mentioned in the priority list;


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें