बुधवार, 15 जनवरी 2020

Samvidhan Rap Song
🎼🎼🎼
संविधान रैप गाना ज़रूर सुनिये
🎵🎵
Link -
https://youtu.be/GLh4z2LADa8

सोमवार, 15 जुलाई 2019

मळण लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार ॲड. माने यांना जाहीर

मळण लघुपटासाठी  सर्वोत्कृष्ट फिल्म दिग्दर्शक पुरस्कार  ॲड. माने यांना जाहीर

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन द्वारा आयोजित नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सव 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक हा पुरस्कार ॲड. चारुशील माने यांच्या मळण या लघुचित्रपटाला जाहीर झाला आहे.

या पूर्वी मळण लघुचित्रपटाला मुंबई येथील कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात राष्ट्रीय लघुपट म्हणून नामांकन जाहीर झाले होते.
जुलै महिण्यात आयोजित केलेल्या नॅशनल शॉर्ट फिल्म सिने अवॉर्ड महोत्सवात चंद्रपूर जिल्ह्यात या पुरस्काराचे वितरण भव्य सोहळ्यात होणार आहे.

ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन त्यांच्यातील अभिनयाला वाव दिल्याने तसेच कोणत्याही कलाकाराने अभिनयाचे प्रशिक्षण न घेता त्यांच्याकडून अभिनय करून घेऊन त्यांच्या कलागुणांना संधी दिल्याबद्दल सर्वच स्तरातून ॲडव्होकेट माने यांचे स्वागत होत आहे. या लघु चित्रपटाचे चित्रीकरण पांगरी, खरबी, बळसोंड, दाटेगाव, हिंगोली या ठिकाणी झाले होते. पांगरी येथील गावकऱ्यांनी यात मोलाचे सहकार्य केले व लघुचित्रपटात भूमिका देखील केल्या. काही कलावंत अशिक्षित होते. या लघुचित्रपटात मौजे इंचा येथील गुरुदास कामत माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकत असताना संचिता कर्डीले हिने बालकलावंत म्हणून भूमिका केली आहे.

रहिकवार ब्रदर्स फिल्म प्रॉडक्शन तर्फे गणेश रहिकवार महोत्सव दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक यांनी पुरस्कार घोषित केल्याचे कळविले आहे, या पुरस्कारात  स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात माने यांना देण्यात येणार आहे. पुढील व चालू लघु व मोठ्या चित्रपटात शेतकऱ्यांना व त्यांच्या मुलांना अभिनयाची संधी देऊन चित्रपट सृष्टीत त्यांना आणण्याचा मानस ॲडव्होकेट माने यांनी व्यक्त केला. ॲड. माने यांनी मळणच्या सर्व टीमला यशाचे श्रेय दिले आहे. यात बहुतकरून सर्व नवीन कलाकार होते. ॲड. माने यांचे लागोपाठ त्यांच्या दोन लघुपटांना प्रत्येकी एक पुरस्कार प्राप्त झाल्याने ॲडव्होकेट माने यांचे सर्वत्र कौतुक आहे. याबाबत क्लूआर्ट म्यूझिक अँड मुव्हीज कंपनीच्या संचालिका पुनम माने यांनी कळविले आहे.




गुरु शिष्य आणि बुद्ध

 एका प्रश्नाचे उत्तर शोधत आहे, जगातील सर्वप्रथम जन्मलेल्या व्यक्तीचा गुरू कोण? धर्म निर्मात्यांचा गुरू कोण?

धर्म असेल तेथे गुरु-शिष्य परंपरा येऊ शकते.
पण मुळात जिथे धर्म नाही त्याठिकाणी गुरु-शिष्य परंपरा तयार होऊ शकत नाही, कारण गुरु शिष्य परंपरा वरिष्ठ आणि कनिष्ठ पदाची निर्मिती करते.
लोकांनी मग बुद्धाचे गुरु शोधून काढले असते आणि बुद्ध पेक्षा श्रेष्ठ त्या गुरूंना मानलं असतं. गुरु-शिष्य परंपरेत शिष्याला गुरुची प्रत्येक गोष्ट मान्यच करावी लागते व त्याविरुद्ध तो प्रतिप्रश्न किंवा वेगळी बाजू मांडू शकत नाही. म्हणून भिक्षु संघामध्ये देखील गुरु आणि शिष्य नसतात. तथागत बुद्धाने देखील स्वतः ला कधी गुरु किंवा महागुरू मानून घेतले नाही.
गुरु शिष्य परंपरा काळाच्या ओघात विज्ञाना समोर कालबाह्य ठरली आहे. पूर्वीच्या काळात गुरु हा केवळ एक धंद्याचा प्रकार होता व शिष्याच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात किंवा डावपेच आखून त्या पूर्ण केल्या जायच्या त्यातून शिष्य गुरु वर खुश होऊन त्या शिष्य जवळ असली नसली सर्व संपत्ती तो शिष्य उधळून टाकायचा.

तुमच्या मनाला पटत नसेल तर ते मी सांगितलेच नाही, असे समजावे, अशी बुद्धाची शिकवण तसेच विज्ञानाच्या काळात मी सांगितलेल्या गोष्टी योग्य ठरत नसतील तर त्यातही बदल करावा, ही बुद्धाची शिकवण या परंपरेला तडा देते.
जन्मजात मुलांचा खरा गुरू त्याचे पालक असतात परंतु मुलगा मुलगी कधीही पालकांना गुरु मानत नाही. गुरु-शिष्य परंपरेत  शिष्याला  एकच गुरू असतो व त्या गुरुचे सार्वभौमत्व असते  त्या गुरुला सोडून इतर कोणालाही श्रेष्ठ मानत नाही  परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 3 गुरू होते. संत कबीर मुस्लिम धर्मीय होते. परंतु धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी बौद्ध धर्म निवडला. आधुनिक काळातला सर्वात मोठा लोकांचा गुरु हा गुगल आहे.
-चारुशील माने

शुक्रवार, 14 जून 2019

मराठी शॉर्ट फिल्म *मळण* ची मुंबई येथील नावाजलेल्या *कला-समृद्धी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल* मध्ये निवड---
*आता आपणासाठी युट्युब वर उपलब्ध --* https://youtu.be/6B0rI6C50qg

रविवार, 6 जनवरी 2019

क्लूआर्ट रेकॉर्डिंग स्टुडिओ हिंगोली Clueart Recording Studio

क्लूआर्ट रेकॉर्डिंग स्टुडिओ हिंगोली ऑडिओ क्लिप निवडणूक जाहिरात दुकान जाहिरात व्हिडीओ जाहिरात इत्यादी जाहिराती बनवण्यासाठी डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ अमेरिकन टेक्नॉलॉजी द्वारे रेकॉर्डिंगचे इक्विपमेंट द्वारे सन 2012 पासून हा स्टुडिओ स्थापित केला आहे सुरुवातीस आंतरराष्ट्रीय बॅनर न्यू प्लॅनेट रेकॉर्ड्स च्या अंतर्गत हा रेकॉर्डिंग स्टुडिओ चालू होता त्यानंतर सन 2014 साली क्लूआर्ट म्यूजिक अँड मूव्हीज प्राइवेट लिमिटेड  ची स्थापना करण्यात  आल्यानंतर सदर क्लूआर्ट रेकॉर्डिंग स्टुडिओ जिल्हा न्यायालयासमोर सदर कंपनीचा उपक्रम म्हणून चालू करण्यात आला रेकॉर्डिंग स्टुडिओ ची स्थापना झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद जिल्ह्यातील ग्राहकांनी दिला आहे ब्लू आर्ट म्यूजिक अँड मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालिका पूनम माने असून क्लूआर्ट रेकॉर्डिंग स्टुडिओ च्या त्या मालक आहेत
सदर रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये ऑडिओ एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग ची कामे केली जातात सदर स्टुडिओचा मुख्य उद्देश शॉर्ट फिल्म चे डबिंग करणे संगीत निर्मिती कराओके रेकॉर्डिंग इत्यादी आहे
रेकॉर्डिंग स्टुडिओ चे फेसबुक पेज साठी खालील लिंक दिली आहे
https://www.facebook.com/clueartmm/

रविवार, 9 दिसंबर 2018

चारुशील माने

International Short Film Festival, Pune 
Best Writer Nomination got to our short film -'*THE_BROTHELS _&_TRANSPORTERS*" in 1111 short films. 
🙏🏻माझी पहिली शार्ट फ़िल्म  #=दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स" ला बेस्ट_राइटर_अवार्ड चे नॉमिनेशन जाहिर 🔥🔥1111 फ़िल्म मध्ये उत्कृष्ट लेखक चे नामांकन 🌻🌻
सर्व टीम चे अभिनंदन !! 🌹🌸Thanks a lot Amol Bhagat sir & team of isffpune 3rd International Short Film Festival, Pune !!!🌺🌺
Nashik International Film Festival

This film also got Best Short Film Nomination at 10th Nashik IFF


Baliraja Short Film Festival*2018* Pune बळीराजा लघु फिल्म फेस्टिव्हल*2018* पुणे 

🎺📣📣📢
तसेच 🚩 *संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी...🚩*आयोजित
 *बळीराजा लघु फिल्म फेस्टिव्हल*2018* पुणे मध्ये
ऑफिशियल सिलेक्शन (निवड) आणि प्रदर्शित
🌷🌷🌷
🌷🌷

सोमवार, 3 दिसंबर 2018

बळीराजा_लघु_फिल्म_फेस्टिव्हल 2018

 🚩 *#संभाजी_ब्रिगेड_चित्रपट_आघाडी...🚩*आयोजित
 *#बळीराजा_लघु_फिल्म_फेस्टिव्हल*
*2018*मध्ये
#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रान्स्पोर्टर्स
या लघुचित्रपटाची
ऑफिशियल सिलेक्शन आणि स्क्रिनिंग साठी (प्रदर्शनासाठी निवड) झाल्याबद्दल सर्व कलाकार व टीम चे हार्दिक #अभिनंदन !!
🌷🌷🌷
प्रदर्शन दिनांक ४/१२/२०१८  सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
*(७) स्थळ : Haji Gulam Mohammed*
                 Azam Education Trust, Pune
2390-B, K.B. Hidayatullah Road, New Modikhana, Azam campus, Camp, Pune पुणे - ४११००१
( गेट नंबर १ पद्माजी सभागृह )



🚩 *संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी...🚩*
                      आयोजित
         *बळीराजा लघु फिल्म फेस्टिव्हल*
                          *2018*

            *निवड झालेल्या लघुफिल्म*

(१) Prawns  -   सुहास सिरसाट

(२) सत्तर वर्षानंतर - Dr. अमित शिंदे

(३)  स्विकार -  मल्हार जोशी

(४) अंगुठाछाप - शैलैश अवघडे

(५) आवास - गजानन पडोळ

(६) Its begin with me -  अक्षय वसकर

(७) झलकारी - रुपेश भिंगारदिवे

(८) खेळ मांडला - संभाजी जाधव

( ९) लोकन्यायालय- ॲड, सुद्रिक

(१०) एक मिस्टेक - रौफ शेख

(११) आघातरी - Dr. के सुरेश

(१२) अंतरमन - राजवीर पवार

(१३) फोर्ट - रमेश चौधरी

(१४) काव काव - प्रकाश धिंडले

(१५) पाणी - श्रीकृष्ण भिंगारे

(१६) रिडल - विक्रम शिरतोडे

(१७) सत्यारंभ - देवीदास झुरुंगे

(१८) the last call - प्रशांत पांढेकर

(१९) द व्हाइटनर - राज वाईकर

(२०) ऑरगन - शाकिर शेख

(२१) द व्हाली - दिपक शिंदे

(२२) देवा तुला शोधु कुठे - अक्षय वसकर

(२३) द ब्लॅक डे - सचिन पंडित

(२४) अफ्टर एटीन - नवनाथ ढमे

(२५) जिव्हाळा - भूषण खंडारे

 (२६) दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स  - चारुशील माने


                 *टिप*
(१) फिल्म प्रदर्शित करण्यासाठी दिग्दर्शक कलाकरा सहीत उपस्थित असणे आवश्यक
(२) तांत्रिक बिघाड व अडचण आल्यास व फिल्म प्रदर्शनास अडथळा आला तर संयोजक जबाबदार राहणार नाहीत पुढील फिल्म दाखवण्यात येइल
(३) परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील वाद केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येइल
(४) २० मिनिटांपेक्षा जास्त असलेली फिल्म स्पर्धेत दाखवली जाईलच असे नाही वेळेनुसार निर्णय संयोजक घेतील
(५) प्रदर्शन दिनांक ४/१२/२०१८  सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
*(७) स्थळ : Haji gulam mohammed*
                 Azam education trust ,pune
2390-B ,K.B. Hidayatullah rod, new modikhana ,azam campus, camp pune ४११००१
( गेट नंबर १ पद्माजी सभागृह )

                        आपला

                   *प्रकाश धिंडले*
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी, पुणे. 9158958523

शनिवार, 1 दिसंबर 2018

बळीराजा लघु फिल्म फेस्टिव्हल

🚩 *#संभाजी_ब्रिगेड_चित्रपट_आघाडी...🚩*आयोजित
 *#बळीराजा_लघु_फिल्म_फेस्टिव्हल*
*2018*मध्ये
#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रान्स्पोर्टर्स
या लघुचित्रपटाची
ऑफिशियल सिलेक्शन आणि स्क्रिनिंग साठी (प्रदर्शनासाठी निवड) झाल्याबद्दल सर्व कलाकार व टीम चे हार्दिक #अभिनंदन !!
🌷🌷🌷
प्रदर्शन दिनांक ४/१२/२०१८  सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
*(७) स्थळ : Haji Gulam Mohammed*
                 Azam Education Trust, Pune
2390-B, K.B. Hidayatullah Road, New Modikhana, Azam campus, Camp, Pune पुणे - ४११००१
( गेट नंबर १ पद्माजी सभागृह )

मंगलवार, 13 नवंबर 2018

Badali Zamin ft. Aishwarya Shinde

Badali Zamin ft. Aishwarya Shinde
बदली ज़मीन वो कहीं आसमान -
#अभिनेत्री_पार्श्वगायिका #ऐश्वर्या #शिंदे का हिंदी गाना -
#बदली_जमीन_वो_कहीं_आसमान...
यूट्यूब लिंक -
https://youtu.be/mdLuVFf28cI
Lead by Yash Ingole & Aishwarya Shinde
Lyrics/Music - Charusheel Mane
Music  Arranger - Suresh Gaikwad
Singer - Aishwarya Shinde
Video Editing - Charusheel Mane, Adv Gajanan Rathod
Cameraman - Mayur Narwade,
Spot boy - Santosh
Thanks to - Gajanan Kedari & Jitendra Shinde

मंगलवार, 6 नवंबर 2018