🚩 *#संभाजी_ब्रिगेड_चित्रपट_आघाडी...🚩*आयोजित
*#बळीराजा_लघु_फिल्म_फेस्टिव्हल*
*2018*मध्ये
#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रान्स्पोर्टर्स
या लघुचित्रपटाची
ऑफिशियल सिलेक्शन आणि स्क्रिनिंग साठी (प्रदर्शनासाठी निवड) झाल्याबद्दल सर्व कलाकार व टीम चे हार्दिक #अभिनंदन !!
🌷🌷🌷
प्रदर्शन दिनांक ४/१२/२०१८ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
*(७) स्थळ : Haji Gulam Mohammed*
Azam Education Trust, Pune
2390-B, K.B. Hidayatullah Road, New Modikhana, Azam campus, Camp, Pune पुणे - ४११००१
( गेट नंबर १ पद्माजी सभागृह )
🚩 *संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी...🚩*
आयोजित
*बळीराजा लघु फिल्म फेस्टिव्हल*
*2018*
*निवड झालेल्या लघुफिल्म*
(१) Prawns - सुहास सिरसाट
(२) सत्तर वर्षानंतर - Dr. अमित शिंदे
(३) स्विकार - मल्हार जोशी
(४) अंगुठाछाप - शैलैश अवघडे
(५) आवास - गजानन पडोळ
(६) Its begin with me - अक्षय वसकर
(७) झलकारी - रुपेश भिंगारदिवे
(८) खेळ मांडला - संभाजी जाधव
( ९) लोकन्यायालय- ॲड, सुद्रिक
(१०) एक मिस्टेक - रौफ शेख
(११) आघातरी - Dr. के सुरेश
(१२) अंतरमन - राजवीर पवार
(१३) फोर्ट - रमेश चौधरी
(१४) काव काव - प्रकाश धिंडले
(१५) पाणी - श्रीकृष्ण भिंगारे
(१६) रिडल - विक्रम शिरतोडे
(१७) सत्यारंभ - देवीदास झुरुंगे
(१८) the last call - प्रशांत पांढेकर
(१९) द व्हाइटनर - राज वाईकर
(२०) ऑरगन - शाकिर शेख
(२१) द व्हाली - दिपक शिंदे
(२२) देवा तुला शोधु कुठे - अक्षय वसकर
(२३) द ब्लॅक डे - सचिन पंडित
(२४) अफ्टर एटीन - नवनाथ ढमे
(२५) जिव्हाळा - भूषण खंडारे
(२६) दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स - चारुशील माने
*टिप*
(१) फिल्म प्रदर्शित करण्यासाठी दिग्दर्शक कलाकरा सहीत उपस्थित असणे आवश्यक
(२) तांत्रिक बिघाड व अडचण आल्यास व फिल्म प्रदर्शनास अडथळा आला तर संयोजक जबाबदार राहणार नाहीत पुढील फिल्म दाखवण्यात येइल
(३) परिक्षकांचा निर्णय अंतीम राहील वाद केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येइल
(४) २० मिनिटांपेक्षा जास्त असलेली फिल्म स्पर्धेत दाखवली जाईलच असे नाही वेळेनुसार निर्णय संयोजक घेतील
(५) प्रदर्शन दिनांक ४/१२/२०१८ सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
*(७) स्थळ : Haji gulam mohammed*
Azam education trust ,pune
2390-B ,K.B. Hidayatullah rod, new modikhana ,azam campus, camp pune ४११००१
( गेट नंबर १ पद्माजी सभागृह )
आपला
*प्रकाश धिंडले*
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी, पुणे. 9158958523

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें