शुक्रवार, 26 अक्तूबर 2018

कायदा

⚡ _*सासू-सासऱ्यांच्या संपत्तीवर सुनेचा काहीही अधिकार नाही- उच्च न्यायालय*_

👉 एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

⚖ सासू-सासऱ्यांच्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेवर सुनेचा काहीही अधिकार नाही, असा न्यायालयाचा निर्णय

👨🏻‍⚖ सासू-सासऱ्यांची मालमत्ता पैतृक असेल किंवा स्वकमाईची, त्याने त्यांच्या मालकी हक्कात काहीही बाधा येत नाही असेही उच्च न्यायालयाकडून स्पष्ट

💫 ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मालकीच्या घरात शांततापूर्ण जीवन जगण्याचा संपूर्ण अधिकार असल्याचं नमूद करत त्यांनी कायदेशीर वारसालाही घरातून बाहेर जाण्यास सांगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे - उच्च न्यायालय

ऍड. चारुशील माने,
9422663066

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें