रविवार, 22 जुलाई 2018

मी ऐकूनच आहे

*मी ऐकूनच आहे

मागच्या शतकात, त्या मागच्या आणि त्या मागच्या शतकात हजारो वर्षापासुन मी ऐकूनच आहे
बालपणापासून इंग्रजीतले डैड असो कि मराठीतले बाबा,
मामा, काका, आजोबा, भावाचं ऐकूनच आहे.


कोणती शाळा कोणता अभ्यास कोणता पोशाख
कोणत्या मैत्रिणी कोणती परीक्षा कोणती नौकरी
कोण नवरा कोणतं सासर. कधी लग्न कधी गर्भपात कोणता देव कोणती पूजा साऱ्यात मी ऐकूनच आहे

लग्नाचा होकार ही पुरुष लोकच ठरवतात.
लग्नानंतर सासरा, दीराचं ऐकून आहे
मुलं झाल्यानंतर मुलांचं ऐकून आहे

पैशाच्या लाभापोटी शिक्षण घेण्यासाठी लय आटापिटा केला तरच शहरात उच्च शिक्षण शिकू देतात. शहरातील एक टक्का स्त्रीयाना नौकरीवर जावू देतात  पण नौकरीच्या ठिकाणी मी पुरुषांचच ऐकून आहे.

खेड़यातील स्त्री-मुलगी म्हणजे गुलामीच जीत-जागतं
रूप. जेव्हढा शाळेचा वर्ग गावात, तिथंच शाळा बंद…. पण जन्मानन्तर सौन्दर्याच्या नावाखाली कान टोचा, नाक टोचा, पायात साखळ्या, हातात बांगड्या भरा निमूटपणेे मी सारं ऐकूनच आहे,

ढ़ोंगीबाबा खूप आहेत, ढ़ोंगीबाई कुठेच नाही,
ढोंग कधी कुठं करायचं हे पण मी पुरुषांच ऐकून आहे
बुआबाबाचं, ढ़ोंगीबाबाचं ही मी ऐकूनच आहे..

स्वतःची कला आर्ट, शिल्प, नृत्य, चित्रकला कोणतीही कला असो कलेचा खून करायचा शिकले मी आता..
कारण कलाकौशल्य आहे, हे सांगायचं कि नाही, हे पण मी पुरुषांचच ऐकून आहे

महिला समानाधिकाराचं हिंदू कोड बिल भारतीय पुरुषांना स्वातंत्र्यावेळी मान्य नव्हतं आणि आजपर्यंत महिलांना ते काय आहे कोणी आणले हे माहित नाही...
कारण माहित करून घ्यायचे कि नाही हे पण मी पुरुषांचच ऐकून आहे

आता कुठे २००५ साली मला संपत्तित समान हिस्सा मिळाला पण हिस्सा मागायचा का नाही हे मी पुरुषांचच ऐकून आहे
जागतिक दबावामुळे म्हणा निवडणुकीसाठी महिला आरक्षण आलं पण निवडून आले तरी पुरुषांचंच ऐकून आहे

नाही ऐकलं तर
नाहीच ऐकलं तर  
कधी सतीच्या बहाण्याने, हो सतीची प्रथा एवढ्यासाठीच होती कि माझ्या राखेतून जन्मभर घडवलेले दागिने काढण्याचा अधिकार फक्त उच्च जातीच्या व्यक्तीस होता.
कधी देवदासिच्या बहाण्याने,
कधी धर्माच्या बहाण्याने,
जिथं एकाही घरी अश्रद्धेनं साधं चिरकुट जळत नाही
तिथं कधी हुंडा कधी संशयावरून मी निर्जीव वस्तू म्हणून ढण ढण जळत होते जळत आहे...तरीही मी ऐकूनच आहे

सज्ञान तरुण अनाथ मुलींसाठी अनाथाश्रम तुम्ही पाहिला का? वृद्ध झाल्यावर वृद्ध महिला वृद्धाश्रमात मरत आहेत
तर तरुण मुली, देवदासी, विक्री झालेल्या अज्ञान व तरुण मुली आणि खुद्द मायबापांनी त्यागलेल्या पोटच्या पोरी नवऱ्याने सोडलेल्या बायका, पळवलेल्या फसवलेल्या मूली वेश्यालयात मरत आहेत.
या एवढ्या तेवढ्या भीतीनेच मी पुरुषांचं ऐकूनच होते
मी पुरुषांचंच ऐकून आहे  
मी ऐकूनच राहणार कारण मी संस्कृती, संस्कार, चूल आणि मूलाच्या जाळ्यातील भारतीय स्त्री आहे…..

---चारुशील माने*
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

मंगलवार, 17 जुलाई 2018

Marathi short film मराठी लघु चित्रपट

https://youtu.be/UFNeA8QlE4Q
एक आई म्हणून...
एक बाप म्हणून...
एक भाऊ म्हणून...
 एक बहीण म्हणून...
एक मुलगी
वेश्या बनण्याआधी वाचवा...
शॉर्ट फिल्म शेअर करा🙏

नमस्कार मित्रांनो,
🙏यापूर्वी *#10व्या_नाशिक_इंटरनॅशनल_फिल्म_फेस्टिवल_मध्ये _बेस्ट_शॉर्ट_फिल्म__म्हणून_नामांकन_प्राप्त* _🔥 *#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स*  हा लघुपट
*#पुणे_आंतरराष्ट्रीय_लघुपट_महोत्सव_2018* मध्ये ऑफिशियल स्क्रीनिंग साठी सिलेक्शन होऊन
🌷🌷
#=दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स" ला बेस्ट_राइटर_अवार्ड चे नॉमिनेशन जाहिर 🔥🔥1111 फ़िल्म मध्ये उत्कृष्ट लेखक चे नामांकन 🌻🌻
सर्व टीम चे अभिनंदन !! 🌹🌸Thanks a lot Amol Bhagat sir & team of isffpune 3rd International Short Film Festival, Pune !!!🌺🌺
🙏thanks 1111 films फिल्मस मध्ये बेस्ट राईटर साठी 15 नामांकन आहेत, त्यात ही फ़िल्म आहे,
अवार्ड/पुरस्कार साठी निवड होण्याची आशा आहे

*#दिग्दर्शक_चारुशील _माने_व_त्यांची_टीम* यांना
*#क्ल्युआर्ट_म्युझिक_अँड मूव्हीज_प्रा._लि.* कडून *#दी_ब्रोथेल्स_अँड_ट्रांसपोर्टर्स* चे सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐👍🙏🙏🙏

चित्रपटात नवीन मराठी गझल्स साठी संपर्क करावा

🎼🎤🎬चित्रपटात नवीन मराठी गझल्स  साठी संपर्क करावा...

खालील गझल्स तयार आहेत - "सौंदर्याच्या खाणी" album
🌸NIIF 2018 selected and Nominated as Best Marathi Gazals🌸
1. भूलण्या तुला नयन मिटता स्वप्नात तूच असते
2. ते यौवनाचे सारे बितून गेले, आणाभाकातले हात कबर खतून गेले
3.काळजा घर पाडून यातनांनी रात सजली
मी जरी रडलो असा मैफिल बनून सुरात सजली
4. मर्महीन वाटा प्रीतधुंदीत तुडवीत गेलो अबोल त्या हाका वेळोअवेळी ऐकीत गेलो
5.खाणी मिळाल्या कितीक सौंदर्याच्या तरी मी झुरतोच आहे
हो बुडवित होत्या मृत्यूलाटा तरी मी जगतोच आहे
6.रुसलेल्या पापण्यांचे स्मित खुलवावे कसे
परतूनी ना येई वेळ नाते जुळवावे कसे
7. काळाने भंगलेले जुळवूनी फूल बघतो
तूटलेले नसीब धागे ऊसवूनी
भूल बघतो
8. लिहले होते कपाळी ती नियती लुटून गेली
राख वचनांची क्षणात ओळख बदलून गेली
📞9422663066
🎹🎷🎺🎸🙏

रविवार, 27 मई 2018

#भारतिय #नारी #सुरक्षित है क्या??


#भारतिय #नारी #सुरक्षित है क्या??
https://youtu.be/UFNeA8QlE4Q
*#असिफा , #निर्भया , #खैरलांजी ,* अश्या अनेक बलात्काराच्या घटना आपण दररोज पाहत असतो , या वर एक छोटासा उपाय असणारा हा अतिशय महत्वपूर्ण शॉर्ट फ़िल्म Nominated as #Best #Short #Film in 10th Nashik International Film Festival *"दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स"* फिल्म तुमच्या भेटीस आली आहे कशी वाटते यूट्यूब वर प्रतिक्रिया/कंमेंट लिहा... त्यासाठी सबक्राईब ला क्लिक करा. लाइक आणि बेल वर क्लिक करा करायला विसरू नका आणि बाकी मित्रांना पण पुढे पाठवा खालील लिंक ला क्लिक करा
https://youtu.be/UFNeA8QlE4Q
हा विडिओ जास्तीत जास्त शेयर करा आणि आपल्या माता भगिनींना नक्की दाखवा । *Dont miss Last 3min*...

Like share n subscribe our channel
भारत मे हर दिन 180 लडकीया (वेश्या बनाने?) भगायी जाती है, क्या है इस पे इलाज कौन बचा सकता है??
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

प्लीज youtube वर कॉमेंट करा

Everyday in India, 180 girls are abducted

Everyday in India, 180 girls are abducted = (every 8 minutes one girl).
No one in India or from the world can save them?
If not took action by UNESCO millions girls would be missing from India for exploitation in next some years...
Remedy is in this short film-
 हरवलेल्या मुलींचं काय होत असेल •••
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

बुधवार, 23 मई 2018

हरवलेल्या मुलींचं काय होत असेल?

हरवलेल्या मुलींचं काय होत असेल?

कलाक्षेत्रात, सामाजिक, औदयोगिक, कार्यालयीन कामासाठी भांडीधुणी, कपडेधुणीसाठी महिला नाहीत, पण 10-10 कॉलन्या एव्हढी वेश्यालयं भारतात आहेत, असं का??? कोण असेल या षड्यंत्रामागं...?/??

https://youtu.be/UFNeA8QlE4Q

सोमवार, 21 मई 2018

महिलांना सावध करा

💁🙋💁🙋💁🙋💁🙋💁🙋💁
https://youtu.be/UFNeA8QlE4Q
                 *महिलांना सावध करा*

         --मनीष कल्याणकर , पोलीस निरीक्षक ,महाराष्ट्र पोलीस.

        छोटी गोष्ट आहे. नक्की वाचा.

      एक बाई चार दिवसापासून बससाठी थांबत होती. एका मुली सोबत मैत्री केली. बस आली. दोघी बसमध्ये चढल्या. एकाच सीटवर शेजारी बसल्या. बस थोडी पुढे गेली. बाईने दोन चाॅकलेट काढल्या. एक स्वतः खाल्ले व दुसरे तिला दिले. कोणतीही शंका न येता तिने खाल्ले. काही वेळात चक्कर यायला लागली. ही बाई घाबरली ?
      कंडक्टर गाडी थांबवा. हिला दवाखान्यात न्यायचेय. गाडी थांबली. ती बेशुद्ध होती. बाकीच्या प्रवाशांच्या मदतीने दोघी खाली उतरल्या.
      बस निघून गेली आणि मागून एक फोर व्हिलर आली. आतून तीन तरूण उतरले. बेशुद्ध मुलीला गाडीत घेतले. त्या बाईला २० हजार दिले. गाडी निघून गेली.
      या नंतर पुढील चार दिवस अत्याचार होत होते. आणि मग तीला वेश्यांच्या बाजारात एका टोळीला विकले. या काळात तिने अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. घरी संपर्क करण्यासाठी धडपड केली.
      पण व्यर्थ. ही मुलगी शांत बसणारी नाही आणि वेश्या व्यवसाय करायलाही विरोध करते. मग काय करावे ?
      ही जिवंत ठेवणे फायद्याची नाही. पण हिच्या किडनी, डोळे व रक्त ह्यातुन पैसा मिळवू. आणि जिवंतपणीच तिचे डोळे, किडनी, रक्त आणि इतर अवयव काढून घेतले. यातच तिचा मृत्यू झाला.

*एक निष्पाप जीव गेला...*

      ही हत्या आणि प्रकार थांबू शकला असता का ? मुलीला वाचवता आले असते का?
      हो. ती वाचू शकली असती. जगली असती. जर तिच्या आईवडीलांनी लगेचच पोलिसांना तक्रार दिली असती.
      तिचा लगेचच शोध सुरू झाला असता तर, *जर त्या अनोळखी व्यक्तीच्या हातून काही खाल्ले नसते तर, थोडीशी सावधानता बाळगली असती तर आज ती जिवंत असती.*

      पण दुर्दैव !! *आजही ती गुन्हेगार बाई, ते अत्याचारी, वेश्याव्यावसायाला लावणारी टोळी, अवयव काढणारे आणि विकणारे असे कितीतरी नराधम मोकाट आहेत.*

      शिक्षा मात्र कुणाला ? आम्ही आपणाला विनंती करतो. एखादी मुलगी चुकीचे वागली याचा अर्थ सगळ्याच मुली चुकीच्या असतात हा आपला भ्रम दुर करा.
      घरातून मुलगी गायब झाली याचा अर्थ ती पळूनच गेली असे समजणे चुक आहे. असे काहीही घडले तरी त्वरित पोलिसांना कळवा.

      *बाहेरच्या अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ आणि घेऊ नका. समाजात विकृत लोक भरपुर आहेत. आपण सावध रहा.*

      आज हजारो मुली गायब होत आहेत, अत्याचारासाठी, घरकामासाठी, परदेशात विकण्यासाठी, आतंकवादा साठी, वेश्याव्यवसायासाठी आणि अवयव विक्रीसाठी मुलींना पळवले जाते आणि ठारही मारले जाते.

*यामुळे अखंड सावधान रहा.*

आपली आणि आपल्यांची काळजी घ्या...

           ***महाराष्ट्र पोलीस***
============================

महिलांना सावध करा. कृपया हा मॅसेज सर्व जवळच्यांना पाठवा. ज्यांना आई-बहीण आणि मैत्रीण आहे.

*आपला एक मेसेज आपल्या-*
🙎आईचा...
🙆 बायकोचा...
👧 मुलीचा...
👭 बहिणीचा...
🙋 प्रेमीकेचा...

जीव वाचवू शकतो...

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हा पोलिस अधिकारी यांचा मेसेज या लघुचित्रपटास तंतोतंत लागू होतो...
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

गुरुवार, 17 मई 2018

दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स The brothels and Transporters

#भारतिय #नारी #सुरक्षित है क्या??


https://youtu.be/UFNeA8QlE4Q


*#असिफा , #निर्भया , #खैरलांजी ,* अश्या अनेक बलात्काराच्या घटना आपण दररोज पाहत असतो , या वर एक छोटासा उपाय असणारा हा अतिशय महत्वपूर्ण शॉर्ट फ़िल्म Nominated as #Best #Short #Film in 10th Nashik International Film Festival *"दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स"* फिल्म तुमच्या भेटीस आली आहे कशी वाटते यूट्यूब वर प्रतिक्रिया/कंमेंट लिहा... त्यासाठी सबक्राईब ला क्लिक करा. लाइक आणि बेल वर क्लिक करा करायला विसरू नका आणि बाकी मित्रांना पण पुढे पाठवा खालील लिंक ला क्लिक करा

https://youtu.be/UFNeA8QlE4Q


हा विडिओ जास्तीत जास्त शेयर करा आणि आपल्या माता भगिनींना नक्की दाखवा । *Dont miss Last 3min*...


Like share n subscribe our channel


भारत मे हर दिन 180 लडकीया (वेश्या बनाने?) भगायी जाती है, क्या है इस पे इलाज कौन बचा सकता है??

https://youtu.be/UFNeA8QlE4Q
प्लीज youtube वर कॉमेंट करा

शनिवार, 12 मई 2018

#मातृदिन #motherday #माँदिन #मातृदिवस
खोट्या शुभेच्छा !!!

#आई ही भारतात सुरक्षित आहे का???

https://youtu.be/UFNeA8QlE4Q

*#असिफा , #निर्भया , #खैरलांजी ,* अश्या अनेक बलात्काराच्या घटना आपण दररोज पाहत असतो , या वर एक छोटासा उपाय असणारा हा अतिशय महत्वपूर्ण शॉर्ट फ़िल्म Nominated as #Best #Short #Film in 10th Nashik International Film Festival *"दी ब्रोथेल्स अँड ट्रान्स्पोर्टर्स"* फिल्म तुमच्या भेटीस आली आहे कशी वाटते यूट्यूब वर प्रतिक्रिया/कंमेंट लिहा... त्यासाठी सबक्राईब ला क्लिक करा. लाइक आणि बेल वर क्लिक करा करायला विसरू नका आणि बाकी मित्रांना पण पुढे पाठवा खालील लिंक ला क्लिक करा
https://youtu.be/UFNeA8QlE4Q

हा विडिओ जास्तीत जास्त शेयर करा आणि आपल्या माता भगिनींना नक्की दाखवा । *Dont miss Last 3min*...

Like share n subscribe our channel

भारत मे हर दिन 180 लडकीया (वेश्या बनाने?) भगायी जाती है, क्या है इस पे इलाज कौन बचा सकता है??
https://youtu.be/UFNeA8QlE4Q